Today : 04:08:2020


आ.विजय वडेट्टीवार यांच्या कडून गरजूला झाली आर्थिक मदत

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
सिंदिवाही, अमर बुध्दारपवार :-
सिंदेवाही येथील हेटी वार्डातील मो. आमीन कुरेशी यांचे तरुण मुलं मृत्य मुखी पडल्याने निराधाराचे जिवन व्यथीत करीत आहे. तसेच ते स्वतः ब्रेन हॅमरेज चे रुग्ण आहेत. याची माहिती होताच मा. आमदार तथा महाराष्ट प्रदेश कॉग्रेस कमेटी उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी आमीन कुरेशी यांना कार्यालयात बोलावून ५०००/- रु. ची आर्थिक मदत देण्यात आली. त्यावेळी कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.




News - Chandrapur | Posted : 2018-01-07


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































कमलापुर येथे गरजुन्ना नवीन वस्त्र वाटप

2018-01-09 | News | Gadchiroli<