Today : 08:08:2020


नगर परिषद मुल येथे मालमत्ता आकारणीत भुर्दंड बसणार (मुद्दतीत भरणा केला नाही तर दंड ठोकण्याचा इशारा)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
मूल, दिपक देशपांडे :-
  मूल नगरवासियांना यावर्षी पासून मालमत्ता कर ३१ डिसेंबर पुर्वी भरणा केल्या गेला नसेल तर प्रती माह १ टक्के दंड म्हणून नगर परिषदला द्यावाच लागेल. नगर परिषदने ३१ डिसेंबर पूर्वी कराचा भरणा न केल्यास १ टक्के व्याज आकारणी केला जाईल, अशी सुचना ध्वनीक्षेपकावरूण केली होती. मात्र ३१ मार्च पर्यंतच्या कराचा भरणा ३१ डिसेंबर पर्यंत कसा हा प्रश्न उपस्थित करीत त्याकडे स्तानिककांनी दुर्लक्ष केले होते. नगर परिषद अधिनियम १५० (अ) अन्वये नगर परिषद अशी मागणी सुचना दिल्या नंतर १५ दिवसाचे आत कराचा भरणा केल्यास ग्राहकाला १ टक्के सुट सुद्धा देऊ शकते तर विदी मुदतीनंतर २ टक्के व्याज आकारणी करू शकते. मात्र मूल नगर परिषदने घेतलेल्या ठरावानुसार फक्त १ टक्के व्याज आकारणी केली जाणार आहे. यावर्षी पासुन ही आकारणी होणार असल्याने मालमत्ता कराचा भरणान करणार्या ग्राहकांना हा भुर्दंड सोसावाच लागणार आहे.




News - Chandrapur | Posted : 2018-01-07


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाज