Today : 08:08:2020


गोविंदगाव व रेपणपल्ली येथे अजय कंकडालवार जि.प.उपाध्यक्ष यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचे उदघाटन संपन्न

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
ता: प्रतिनिधी, अहेरी :- 
जय भिम क्रिकेट क्लब गोविंदगाव येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धा व  जय सेवा क्रिकेट क्लब रेपनपल्ली भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने, करुणा निलयम स्टेडियम, रेपनपल्ली अशा दोन गावात क्रिकेटच्या सामन्याचे आयोजीत करण्यात आले होते. यावेळी क्रिकेट सामन्याचे उदघाटन म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी क्रिकेटपटूंना संबोधीत करतांना सांगितले कि, विद्यार्थ्यां शिक्षणासोबत खेळातूनही आपला व आपल्या गाव, तालुका, जिल्ह्याचे पण लौकिक करावे व राज्य स्तरीय खेळी खेळून स्वतःच व गावाचं नाव मोठं करावे खेळातून सर्वांगीण विकास होतो असे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षा सुरेखाताई आलाम, सभापती पंचायत समिती अहेरी प्रमुख पाहुणे म्हणून शंकरताई पोरतेट सरपंचा ग्राम पंचायत गोविंदगाव, शायनी परशुराम माजी सरपंच गोविंदगाव, सरिता दुर्गसदस्या ग्राम पंचायत गोविंदगाव, प्रशादभाऊ मददीवार, प्रशांत गोड़सेलवार, दिवाकर आलाम, रोशन सामलवार द्वारा आयोजीत करण्यात आले. 




News - Gadchiroli | Posted : 2018-01-07


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क