Today : 14:08:2020


चिमूर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस कार्यकर्त्यांची बैठक संपन्न (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मजबूत करणार : सुरेश रामगुंडे रा.का.विसानसभा जिल्हाध्यक्ष)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
चिमूर, फिरोज पठाण :-
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सर्वेसेवा शरदचंद्र पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे विचार जनतेत पोहचवून रा.का. चे शेतकरी, शेतमजूर, दिन दलित समाजातील धोरण हे जनतेपर्यत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाले लागले पाहिजे पक्षाचा कणा हा कार्यकर्ता असून पक्षाची संघटन मोहीम तालुक्यात राबवून सदस्य नोंदणी अभियान राबविल्या जात असून रा.का तालुक्यात मजबूत करणार असल्याची माहिती राका किसान सभा जिल्हा अध्यक्ष व चिमूर विधानसभा अध्यक्ष सुरेश रामगुंडे यांनी कार्यकर्ता सभेत दिली. 
     या बैठकीला राका तालुका अध्यक्ष योगेश ठुने, जिल्हा महा सचिव रमेश खेरे, जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे, रायुका तालुका अध्यक्ष गुरु जुनघरे, अमृत ननावरे, किशोर सातपुते, प्रवेश डोमने, प्रभू गेडाम, चंद्रभान ननावरे, चंद्रबोश मेश्राम, रामदास शभरकर, संजय चौधरी, रामकृष्ण चौधरी, विलास डांगे, अशोक शभरकर, सुधीर मांडवकर आदी उपस्थित होते.
     यावेळी सुरेश रामगुंडे म्हणाले की राष्ट्रवादी कांग्रेसच्या माध्यमातून जनतेची कामे करणार असून  तालुक्यात टॉवर शेतकरी लाभार्थ्यना जो कंपनी त्रास देत आहे, अश्यावेळी सरसकट मोबदला संदर्भात चर्चा झाली पंचायत समिती स्तरावरील अनेक घरकुल, जवाहर सिंचन विहिरी लाभार्थीचे देयके प्रलबीत ठेवल्या जात असून लाभार्थ्यना त्रास देण्याचे काम चालू आहे. या विरोधात राका पाऊल उचलून जनतेच्या न्यायासाठी हक्काची लढाई लढणार असल्याचे सांगितले.




News - Chandrapur | Posted : 2018-01-07


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli
















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































भद्रावती जागतिक पारायण समिती तर्फे गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण

2018-01-09 | News | Chandrapur