Today : 14:08:2020


आ.विजय वड्डेटीवार यांच्या कडून गुरुदेव सेवा मंडळ किन्ही व गोविंदपुर येथे साउंड सर्वीस संच भेट

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर बुद्धारपवार :-
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार घरोघरी पोहचावे त्यांचे वांड्मय लाखोमुखी जावो आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून योग्यप्रकारे विचारांचा प्रसार व प्रचार व्हावा या अनुषंगाने गुरुदेव सेवा मंडळच्या वतीने रोज सकाळी व सायंकाळी सामुहिक ध्यान व सामुहिक प्रार्थना करुण सामाजिक एकोप कायम राहावा या दृष्टिकोणातुन समाजिक बांधिलकी जोपासत 80 टक्के समाजकरण व 20 टक्के राजकारण या भावणेतून आ विजय वड्डेटीवार यांनी स्वखर्चातुन सिंदेवाही तालुक्यातील किन्ही व गोविंदपुर चक येथील गुरुदेव सेवा मंडळ यांना साउंड सर्वीस संच भेट स्वरुपात दिली. 
     या प्रसंगी जेष्ठ नेते अरुण कोलते, जिल्हा महासचिव हरिदास बोरकर, विरेंद्र किशोर सिरमेरिया, कृ.उ.बा.समिती संचालक सचिन दडमल, स्वप्निल कावळे नगरसेवक, कार्यकर्ते प्रवीण मोगरे, पंखज  मुतकलवार, अशोक सहारे, मोरेश्वर ज्ञानवडकर, गुरु सेवा मंडल किन्हीचे पदाधिकारी तसेच गुरु सेवा मंडल गोविंदपुरचे पदाधिकारी उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2018-01-07


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्