Today : 14:08:2020


मोहाडी (भंडारा) येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न (मोठया संख्येत युवा मुला - मुलींची उपस्थिती)

विदर्भ टाईम्स न्युज / भंडारा
भंडारा, प्रफुल बानासुरे :-
आज दिनांक ७ जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र  भंडाराच्या मार्फत हुतात्मा स्मारक भवन मोहाड़ी येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न झाला असून या मेळाव्यामध्ये ४२ कंपनीने सहभाग घेतला असून मोठ्या प्रमाणात बेरोजगार मुला - मुलींनी यात उपस्थिती दर्शविली तसेच १५२० बेरोजगार युवा मुला - मुलींना प्राथमिकता देण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.डॉ.रणजीत पाटिल, (महा.राज्य मंत्री) यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.मो. तारिक कुरैशी, आमदार चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवस, एस डी ओ सोनुले मैडम, न.प.अध्यक्ष प्रदीप पडोळे, सैलेशजी भगत सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास भंडारा, न.पंचायत अध्यक्ष स्वाती निमजे, सर्व मोहाडी परिसरातील निवासी मोठया संख्येत उपस्थित युवा व हेल्प युथ फाउंडेशनचे अध्यक्ष प्रफूल बानासूरे आणि वैभव बानासूरे उपस्थित होते.
News - Bhandara | Posted : 2018-01-07


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli