Today : 14:08:2020


लोकमत सखी मंच आलापल्ली द्वार जिल्हा स्तरीय एकल व समूह नृत्य स्पर्धेचे बक्षिस वितरण संपन्न

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
आल्लापल्ली, फराझ शेख :-
लोकमत सखी मंच आलापल्ली द्वार जिल्हा स्तरीय एकल व समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन आज फॉरेस्ट ग्राऊंड आलापल्ली येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सरस्वती मातेच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कांकडालवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. लगेच कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आले या स्पर्धेत एकल नृत्य मध्ये प्रथम क्रमांक काजल पेंपकवार लोकमत सखी मंच आलापल्ली, द्वितीय क्रमांक प्रिया डोंगरे लोकमत सखी मंच आलापल्ली, तृतीय क्रमांक गुलशान शेख यांनी पटकाविले होते व तसेच दुहेरी नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक दुर्गा ग्रुप एटापल्ली, द्वितीय क्रमांक लोकमत सखी मंच आरमोरी, तृतीय क्रमांक मुलींचे वसतिगृह नागेपल्ली यांनी पटकाविले होते.
     कार्यक्रमानंतर निकाल जाहीर करून कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर सरोज किशोर दुर्गे सरपंचा ग्राम पंचायत नागेपल्ली, योगेश्वरी बंडू मोहूर्ले पंचायत समिती सदस्या अहेरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर सरोज किशोर दुर्गे सरपंचा ग्राम पंचाय नागेपल्ली, योगेश्वरी बंडू मोहूर्ले पंचायत समिती सदस्या यांच्या हस्ते बक्षिसे जिंकणाऱ्यांचे मनोबल वाढवून अभिनंदन करण्यात आले.
News - Gadchiroli | Posted : 2018-01-08


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला सकाळी ८ वाजता अहेरी पोलीस