Today : 14:08:2020


गिरगाव पांदन रस्त्याच्या कामाचे भूमीपुजन

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर बुद्धारपवार :-
गिरगाव ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या शेतशिवाराकडे जाणाऱ्या पांदन रस्त्याचे काम मनरेगा अंतर्गत सुरु करण्यात आले. त्या पांदन रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन सोमवार दुपारला सरपंच प्रशांत गायकवाड यांचे हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपसरपंच शरद सोनवाने, ग्रा.प.सदस्य गिता बोरकर, ठाकरे, रामकृष्ण मसराम, ग्यानिदास आदे, ग्यानिदास आदे, ईश्वर वाढई, ग्रा.पसदस्या बोरकर, रोजगार सेवक, ग्रा.प.कर्मचारी तथा मनरेगा कामावरील मजूर मोठया संख्येने उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2018-01-08


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli