Today : 15:08:2020


अहेरीत पत्रकार दिन साजरा (उपजिल्हा रुग्णालयात फळे व बिस्कीट वाटप)

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
अहेरी, दिपक सुनतकर :-
  अहेरी ६ जानेवरी पत्रकार दिन अहेरी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आले. यावेळी मराठी वृत्तपत्र सृष्टीचेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाना फळे व बिस्कीट वितरित करण्यात आले. फळे व बिस्कीट उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.अमोल पेशेटिवार यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी अहेरी तालुका पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रतीक मुधोळकर, सचिव रंगय्या रेपाकवार, उपाध्यक्ष प्रकाश दुर्गे, कोषाध्यक्ष दिपक सूनतकर, सहसचिव सुधाकर उमरगुंडावार, सदस्य गिरीश मदेरलावार, विवेक बेझलवार, सुरेंद्र अलोने, किशोर बुरबुरे, प्रशांत पत्तीवार, ए.आर.खान मेहबूब अली, निसार सय्यद, दशरथ सूनतकर, प्रशांत नामनवार आदी व अन्य पत्रकार उपस्थित होते.




News - Gadchiroli | Posted : 2018-01-08


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli