Today : 22:11:2019


प्रदूषणामूळे गडचांदूर हि दिल्ली होण्याच्या मार्गावर,

सैय्यद मूम्ताज़ अली, गडचांदूर:- कोरपना तालूक्यातील गडचांदूर शहर औद्योगीक करणामूळे जग प्रसिद्ध असून आता प्रदूषित शहराच्या नावाने सूद्धा नव लौकीक होत आहे. परिसरात सध्या तीन सिमेंट प्रकल्प व एक कोल माईंस अस्तित्वात आहे. यातील गडचांदूरात विराजमान माणीकगड़ सिमेंट प्रकल्प इतर गोष्टी पाठोपाठ प्रदूषण पसरविण्यात ही अग्रेसर ठरत आहे. या प्रकल्पातून निघणारे सिमेंटयूक्त कण, हवेच्या प्रवाहात मिसळून शहरातिल परिसरात नागरीकांना श्वासाच्या आजाराची मेजवाणी घर बसल्या देत आहे तर परिसरातील शेत पिकांचे अतोनात नूकसान करीत आहे.
     या विषयी  प्रदूषण नियंत्रण मंडळाची भूमिका संशयास्पत बनली असून यातून निघणाया धूलीयूक्त कण हृदयरूग्णांना हानिकारक ठरत आहे. अगोदरच चंद्रपूर जिल्हा हवेच्या गूणवत्ता निर्देशांकात देशातील चौदा प्रदूषण शहर " व्हेरी पूअर " श्रेणी गाठल्याचे चित्र असून येथील प्रदूषणाची पून्हा भर पडत आहे. गडचांदूरही दिल्ली होण्याच्या मार्गावर असून प्रकल्पातून होणाया प्रदूषणावर संबंधित विभागाने अंकूश लावण्याची आवश्यक्ता निर्माण झाली आहे.
     तसेच पेट्रोल पंप चौकापासून माणिकगड सिमेंट प्रकल्पा समोरून पाटण कडे जाणाऱ्या खड्डेयूक्त रस्ता सूद्धा प्रदूषणात कमाली ची भर टाकत आहे. याचा सर्वाधिक धोका नागरीकांच्या आरोग्यावर होत असल्याचे पहायला मिळत असून फूफ्फूस, दमा व इतर श्वासाच्या त्रासाने ग्रस्त दिसत आहे. 
     शहरात दिवसंदिवस वाढत असलेल्या प्रदूषणामूळे नागरीक पूरते हैराण झाले आहे. माणिकगड़ सिमेंट प्रशासन कूणाला ही जूमानत नसून यांच्या पूढे लोक प्रतिनिधी सूद्धा हतबल झाल्याचे दिसत आहे. धूळीवर नियंत्रन ठेवण्याच्या दृष्टीने कंपनी प्रशासना कडून ठोस उपाय योजना करणे काळाची गरज आहे मात्र असे होताना दिसत नाही. एकी कडे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच प्रदूषणा नियंत्रण विभागा कडून अक्षम्यरित्या दृर्लक्ष होताना दिसत आहे. शहरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात गडचांदूर शहरही दिल्ली बनेल अशी भिती नागरीक व्यक्त करत आहे.




News - Chandrapur | Posted : 2017-11-21


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































राजे धर्मराव महाविद्यालयात वार्षिक क्रिडा महोत्सव

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
मुलचेरा, गणेश गोरघाटे :-
  मुलचेरा येथील स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालयात येथे आज