Today : 23:09:2020


नांदगाव (मुल) येथील ग्रामसेवक निलंबीत (शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांच्या प्रयत्नाला यश)

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
मुल, प्रतिनिधी :-
मुल तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामसेवकावर करवाईसाठी शिवसेनेच शिष्टमंडळ सी.ई.ओं.यांना भेटून निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांनी दोन आठवड्यात चौकशी करुण त्वरित निलब्ंन करण्याची मुदत देत निवेदन दिले. निवेदन विचारात घेऊन प्रशासनाने त्वरित चौकशी करुण नांदगाव येथील ग्रामसेवक डी.एस. कवठाळकर यांना काल दिनांक ०५ जानेवारी २०१८ ला निलंबित केल. तसेच गावात आनंदाचे वातावरण असुन फटाके फोडून प्रशासनाच्या कार्यवाहीचे स्वागत नांदगाव येथील शिवसेनेच्या कार्यक्रत्यानी तथा गावकऱ्यांनी प्रशांत गट्टुवार शिवसेना तालुका प्रमुख याचं जल्लोश्यात स्वागत केले. दशरथ वाकुड़करजी, मल्लेश आलूरवार ग्रां. सदस्य, सोबतच चेतन मुंगमोडे, जलित मोहूरले, राजू नागापुरे, सागर देउरकर, आशीष मोहर्ले तथा अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.  
News - Chandrapur | Posted : 2018-01-08


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..