Today : 23:09:2020


अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात पोलीस - नक्षल चकमकीत १ जवान गंभीर (वाढत्यागोळीबारात नक्षलांचा जंगलात पळ)

" जखमी जवानाचे नाव सुरज गदेवार वय २३ रा.अहेरी असुन त्याला नागपूर मध्ये हलविन्यात आले "
विदर्भ टाईम्स न्यूज / गडचिरोली 
अहेरी : अहेरी तालुक्यातील नैनगुंडम जंगल परिसरात आज सायंकाळी ३ ते ४ वाजताच्या सुमारास सी - ६० पोलिस जवान व नक्षल्यांमध्ये चकमक घडली आहे. या चकमकीत एक पोलिस जवान जखमी झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तसेच जवानाचे नाव सुरज गदेवार वय २३ रा.अहेरी असुन त्याला नागपूर मध्ये हलविन्यात आले आहे. तसेच त्यांच्या खाद्याला गोळी लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नैनगुंडम जंगल परिसरात पोलिस नक्षलविरोधी शोधमोहिम राबवित असतांना घात धरून बसलेल्या नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला. तसेच पोलिसाकडुन जोरदार प्रतिउत्तर पाहता नक्षलांनी जंगलात पळ काढला मात्र यात सी - ६० पोलिस जवान गंभीर जखमी झाले आहे.




News - Gadchiroli | Posted : 2018-01-08


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































गडचिरोलीत येथे वाहन चालक संघटनेची विविध विषयावर चर्चा सभा (वाटेकर यांचा से

2018-02-05 | News | Gadchiroli