Today : 23:09:2020


कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

चिमुर :- चिमुर तालुक्यातील कोलारा (तुकूम) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ४९ वी पुण्यतिथी आयोजीत करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोलाराचे सरपंच रत्नमाला गणवीर, प्रमुख अतिथी विठ्ठलराव नन्नावरे, कामडी, पतिराम कोयचाडे, रतिराम वांढरे, बाबुराव गेडाम, बालाजी डाहुले, रतिराम डेकाटे आदी मान्यवर उपस्थित होते. पुण्यतिथी मोहोत्सवांदरम्यान ग्रामसफाई, रॅली, रामधून, राष्ट्रसंत्यांची मिरवणूक गावातून काढण्यात आली. यावेळी विठ्ठलराव नन्नावरे यांच्या हस्ते झेंडावंदन व मूर्तीचे पूजन पतिराम कोयचाडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गावात ठिकठिकाणी महिलांनी रांगोळ्या उतरविल्या.   
     कार्यक्रमाचे संचालन बबन मडावी यांनी केले उपस्थितांचे आभार गणेश येरमे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य गिरीश बागडे, गीतेश बागंगे, हितेश सिडाम, योगेश गेडाम, सजन गेडाम, उत्तम गेडाम, मदन गेडाम आदीनी अथक परिश्रम घेतले. 




News - Chandrapur | Posted : 2018-01-08


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































गडचिरोलीत येथे वाहन चालक संघटनेची विविध विषयावर चर्चा सभा (वाटेकर यांचा से

2018-02-05 | News | Gadchiroli