Today : 23:09:2020


धुमनखेडा गावात वाघाची दहशत

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सिंदेवाही, अमर बुध्दारपवार :-
 नवरगाव पासून एक किलोमिटर अंतरावरील धुमनखेडा गावात सोमवार सायंकाळ सात वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद शाळा परिसरात वाघ दिसला असल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील चार पाच दिवसाअगोदर त्याच परिसरातील शेतशिवारात वाघ शेतकऱ्यांना दिसला होता. त्यावेळी क्षेत्रसहाय्यक करंडे यांनी लाडबोरी जवळ दिसणारा वाघ एक असावा म्हणत दुसऱ्या दिवशी तो वाघ डोंगरगाव जंगलात आगेकुच केल्याचे सांगितले होते. मात्र आज सोमवार सायंकाळ धुमखेडयात पट्टेदार वाघ दिसल्याची बोंबाबोंब सुरू झाली. वनविभागाला माहिती घटना स्थळावर पोहचले मात्र वाघाचा थांगपत्ता तर लागला तर नाही व पगमार्क दिसले नसल्याचे वनकर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.
     जंगल परिसरापासून दूर असलेल्या गाव परिसरात वाघ दिसत असल्याने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकात होत आहे.
News - Chandrapur | Posted : 2018-01-08


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..गडचिरोलीत येथे वाहन चालक संघटनेची विविध विषयावर चर्चा सभा (वाटेकर यांचा से

2018-02-05 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
जि. प्रतिनिधी गडचिरोली :-
वाहन चालक संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीची यांची काल रविव