Today : 19:02:2020


भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला डाँकटरची नियुक्ती - जि.प. सदस्या ममता डुकरे यांचे प्रयत्नाला यश

प्रतिनिधी, चिमूर :- चिमूर तालुक्यातील भिसी हे मोठं गाव असून आजू बाजूचे ग्रामीण भागातील गोर-गरीब रुग्ण हे उपचारासाठी भिसी प्राथमी क आरोग्य केंद्रात येऊन उपचार करीत असतात, परंतु या केंद्रात अधिकारी व कर्मचारी याची रिक्त पदे असल्याने विविध कर्मचार्यांचे पदे रिक्त असल्याने रुग्ण व नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून प्राथमिक आरोग्य केंद्रात वैधकीय अधिकारी व इतर कर्मचारी पदे भरण्याची मागणी जि.प.सदस्या ममता डुकरे यांनी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांना दिलेल्या निवेदनातून केली होती. त्यामुळे येथे महिला डॉक्टर नियुक्ती देण्यात आल्याने ममता डुकरे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
     भिसी हे गाव तालुक्याच्या शेवट असून या गावाच्या आजू बाजूचे रुग्ण आपला उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात परंतु या केंद्रात वैधकीय अधीकाऱ्याची कमतरता असून सहायक वैधकीय अधिकारी, औषधी निर्माण अधिकारी, आरोग्य सेविका स्त्री पद एक, आरोग्य सेवक पदे चार त्यात उपकेंद्र सावर्ला, जामगाव, भिसी, आंबेनेरी, आरोग्य सेविका स्त्री एक, उपकेंद्र सावरला, कनिष्ठ लिपिक एक, परिचर एक असे पदे रिक्त आहे. जनतेचे आरोग्य सुरळीत राहावे यासाठी प्रशासनाने भिसी प्राथमिक आरोग्य केंद्रातील  रिक्त पदे भरण्याची मागणी जि.प.सदस्य ममता डुकरे यांनी निवेदन जि.प. अध्यक्ष, जि.प. आरोग्य सभापती, उप मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिला होता। तेव्हा प्रशासनाने दखल घेऊन भिसी प्राथमिक आरोग्य केंद्राला महिला डॉ अंशुल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-20


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली
अहेरी, दीपक सुनतकर :-
उद्या १० जानेवारीला सकाळी ८ वाजता अहेरी पोलीस मुख्यालय प्राणहिता येथे उडान फाउंडेशन, आदर्