Today : 21:11:2019


अज्ञात वाहनाच्या धडकेत तडस ठार

प्रवीण गायकवाड, सावली :- सावली तालुक्यातील पाथरी मध्ये काल दिनांक २० रोजी मंगळवार ला सायंकाळी ७:३० वाजे दरम्यान आसोला मेंढा तलावाच्या नहरा लगत दुचाकीच्या धडकेने तडसचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
     सावली तालुक्यातील वनविकास महामंडळ (एफ डी सी एम) च्या पाथरी वन परिक्षेत्रात काल सायंकाळी ७:३० वाजता आसोला मेंढा मार्गे पाथरी कडे येणाऱ्या दुचाकी चालकाने तडसला धडक दिल्याने तडस जागीच मृत्यु झाला आणि दुचाकी वरील इसम हि गंभीर जखमी झाले व इसमानी प्राथमिक आरोग्य केंद्र पाथरी येथे उपचार घेतल्याची चर्चा आहे.
     सदर घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी नामदेव कापसे यांनी घटना स्थळी जाऊण मोका पंचनामा केला यावेळी वनविभागाचे पाथरीचे वनपाल राहुल तांबरे वनरक्षक राकेश चौधरी, प्रमोद मारवाडे, उमेश डाखोरे, शुभांगी वाघमारे आदी वनकर्मचारी उपस्थित होते, यावर वन अधिकाऱ्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
News - Chandrapur | Posted : 2017-11-21


Related Photos


                    
विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नवतळा येथे माळी