Today : 20:09:2019


ब्रम्हपुरी तालुक्यातील चोरटी हे गाव महाराष्ट्राला दिशा देनारे : अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी

विदर्भ टाईम्स न्युज : चंद्रपुर 
चंद्रपुर :
चोरटी हे गाव तुकारामदादा गिताचार्य यांच्या विचाराने प्रेरीत असलेल्या गावात मोठ्या प्रमाणावर दारुविक्री शुरु असल्याने गावातील युवक या दारुविक्रीविरोधी एकवटले असुन दारुबंदीसाठी श्रमिक एल्गारच्या अध्यक्षा अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी यांची मार्गदर्शन सभा घेण्यात चोरटी येथे घेण्यात आली. सदर सभेत अ‍ॅड.गोस्वामी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व तुकाराम दादा गिताचार्य यांच्या विचारावर प्रकाश टाकला. चोरटी हे गाव इतिहास घडविला असुन १९९९ मध्ये पोलीसांनी बेकायदेशीर गुन्हा नोंदविला तेव्हा ४१ लोकांनी जमानत नाकारुन जैलात जाण्याची हिम्मत या गावातील जनतेनी दाखविली. असा मोठा गौरवशाली इतिहास या गावात असुन संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला शिकवन देनारा हा गाव असुन या गावात राष्ट्रसंताचे विचार रुजलेले आहेत. असे मत दारूबंदीच्यासभेत  त्या व्यक्त करीत होते. काही समाजकंटक दारु विक्री करीत असतील तर याचे विरोधात गावातील सज्जनशक्तीने पूढे येण्याची गरज असुन दारुबंदी ही पुढीलपीढीचा भविष्य असल्याने श्रमिक एल्गार संघटना या सत्कार्यात चोरटी गावाला नेहमी मदत करेल. गावात दारुबंदीसाठी रॅली, प्रबोधन, सभा, अशा कार्यक्रमाची तयारी केल्यास निश्चित पोलीस प्रशासन साथ देईल असा विश्वास यावेळी  गावकऱ्यांना सभेत दिला. यावेळी श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार, आपचे लोकसभा अध्यक्ष मनोहर पवार, महासचिव घनशाम मेश्राम, नागपुरचे पत्रकार देवनाथ गंडाटे, सामाजिक युवा ब्रिगेडचे अमोल निनावे, शहनाज बेग, संगिता गेडाम, यासह शेकडो गावकरी सभेला उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2019-09-10


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli