Today : 21:09:2019


मैदानी चाचणीत गैरहजर असणाऱ्यांची निवड; महापरीक्षा पोर्टलवर प्रश्नचिन्ह ?

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
पुणे :
'महापरीक्षा' पोर्टलमार्फत झालेल्या परीक्षेत मैदानी चाचणीत गैरहजर उमेदवारांची वनरक्षकपदी निवड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप अन्य उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 'महापरीक्षा' पोर्टलच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. या पोर्टलद्वारे महिनाभरापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील वनरक्षक पदाच्या भरतीप्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात आली. दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये जे उमेदवार परीक्षेमध्ये अनुपस्थित होते, त्यांची निवड झाल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. याबाबत एमपीएससी स्टुडंट राईट्‌सचे महेश बडे म्हणाले, 'सरकारने जिल्हा दुय्यम मंडळ बरखास्त करून महापरीक्षा पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. या पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होऊन उमेदवारांची निवड केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. औरंगाबाद येथील परीक्षेतील झालेला प्रकार गंभीर असून सरकारने तत्काळ महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात याव्यात.'




News - Mumbai | Posted : 2019-09-11


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur