Today : 21:09:2019


नागपूरात १३ वर्षांच्या मुलीवर चार नराधमांनी आळीपाळीने केला बलात्कार

विदर्भ टाईम्स न्युज : नागपुर 
नागपूर :
१३ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर गावाजवळील स्मशानभूमीत चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरातली ही घटना आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सदर चिमुरडी शौचास गावाबाहेर गेली होती, मिळालेल्या माहिती नुसार रविवारी (८ सप्टेंबर) रात्री पीडित मुलगी शौचास गावाबाहेर गेली होती. तेथून परत येत असताना गावातील चौघांनी तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला स्मशानभूमीत नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला नंतर तिला गावात आणून सोडले. या कृत्यात समाविष्ट दोन आरोपी विधिसंघर्षग्रस्त मुले
आहे. याप्रकरणी पोलिसांनी अमित ठाकूर (वय १८), बलवंत गोंड (वय २२) यांच्यासह दोन मुलांवर गुन्हे दाखल केले आहे. यापैकी अमित ठाकूरला अटक करण्यात आली आहे तर बलवंत गोंड अद्याप फरार आहे. 




News - Nagpur | Posted : 2019-09-11


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli