Today : 27:02:2020


सिरोंचा येथे आविस कार्यकर्त्यांचा तालुकास्तरीय मेळावा थाटात संपन्न

विदर्भ टाईम्स न्युज : गडचिरोली 
सिरोंचा :
तालुक्यातील आविस कार्यकर्त्यांची तालुकास्तरीय मेळावा भव्य दिव्य प्रमाणात थाटात पार पडला. या मेळाव्याला आविस नेते व माजी आमदार दिपक आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कांकडालवार यांच्यासह जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा जनगाम, जाफराबाद ग्रामपंचायतचे सरपंच बापू सडमेक, आविस ज्येष्ठ नेते मंदा शंकर, आविस सल्लागार रवी सल्लम, कोंडया गणपूरपू आदींनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला तालुक्यातील तब्बल तीन हजार कार्यकर्त्यांनी हजेरी लावून मेळावा यशस्वी केला.
News - Gadchiroli | Posted : 2019-09-11


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliकमलापुर येथे गरजुन्ना नवीन वस्त्र वाटप

2018-01-09 | News | Gadchiroli