Today : 21:09:2019


भामरागड पुरपीडितांना रासेयोकडुन तीन ट्रक दैनंदिन साहित्य रवाना

विदर्भ टाईम्स न्युज : गडचिरोली  
गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला. यामुळे भामरागड वासियांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणुन गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग गोंडवाना विद्यापीठातद्वारे भामरागड तालुक्यातील पुरग्रताना तीन ट्रक दैनंदिन साहित्य जिल्हाधिकारी गडचिरोली शेखर सिंग व कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, रासेयो संचालक (प्र.) डॉ.नरेश मडावी व रासेयो स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी देऊन पुरपीडितांना पाठवण्यात आले आहे. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील ६५ रासेयो महाविद्यालयातील स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी व  प्राचार्य यांनी गोंडवाना विद्यापीठात पूरग्रस्तांसाठी साहित्य गोळा केला होता ते भामरागड तालुक्यातील पूरग्रस्तांना पाठविण्यात आला आहे.
News - Gadchiroli | Posted : 2019-09-11


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli


नवतळा येथे माळी समाज तर्फे