Today : 10:04:2020


विय्यमपल्ली येथे केंद्रस्तरीय बालक्रिडा सम्मेलन संपन्न जि.प. महिला व बाल कल्याण सभापती, जयसुधा जनगाम यांच हस्ते उदघाटन

विदर्भ टाइम्स न्यूज  
रुपेश सिरपुरवार, सिरोंचा :- सिरोंचातालुक्यातील रंगय्यापल्ली केंद्र अंतर्गत आज विय्यमपल्ली येथे केंद्रस्तरीय बाल क्रिडा संमेलन पार पडला. या क्रिडा संमेलनाचे उदघाटन जि.प. महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा बानाय्या जनगाम यांच्या हस्ते करण्यात आल. कार्यक्रमला अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सदस्य शकुंतला सखाराम जोडे ह्या होत्या.
     प्रमुख पाहुणे म्हणून आविस तालुका अध्यक्ष बानाय्या जनगाम, रंगय्यपल्ली ग्रा.प.सरपंच दुर्गम्मा कोरेत, मंजुला दिकोंडा, विजया आसाम, गट शि अ टेम्बुर्णे, गुणवंत वरगट, मारान्ना पडाला, मधुसूदन चिंतावार, मधुकर कोल्लूरी, संतोष पडाला, समय्या पानेम आदी सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, शाळा शिक्षन समिती अध्यक्ष, सदस्य, आणि गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्तित होते.
     यावेळी महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा जनगाम यांनी समयोचित भाषण केले. अनेक  मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व शाळांचे मुख्याध्याक ,शिक्षक वृंद आणि सर्व शाळांचे खेडाळू  उपस्तित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवती, राजेश राठोड :-
जिवती येथ पंचायत समिती सभागृह मध्ये आज पंचायत राज प्रशिक्षण केंद्