Today : 14:08:2020


सिंदेवाही मध्ये विहीरीत एका मुलीचे प्रेत तरंगतांना आढळून आले

विदर्भ टाइम्स न्यूज 
प्रतिनिधी, सिंदेवाही :-
सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही येथे कु.काजल रावजी हनुमते वय १७ वर्ष  हे इयत्ता १२ वी सायन्समध्ये शिक्षण घेत होती. मोठ्या वडीलाकडे राहून असुन ती सिंदवाही मध्ये शिक्षण घेत होती. तिचे मुळातले गांव लोनखैरी असुन तीन दिवसापासून म्हणजे रविवार पासून घरून बेपत्ता होती।
     आज बुधवार दि २२ नोव्हेंबर ला सकाळी ७.३० च्या दरम्यान सिंदेवाही येथील सिद्धार्थ चौका जवळील विहरीत तरंगत असलेल्या स्थितीत व मृत अवस्थेत आढळून आली. घटना स्थळी सिंदेवाही येथील पोलीस दाखल घेऊन तिला विहीरीतून बाहेर काढले व पुढील तपास ठाणेदार सिंदेवाही इंगळे याांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. 




News - Chandrapur | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli