Today : 23:09:2020


या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून घ्या कोणत्या दिवशी बँक बंद राहणार आहे. दिनांक 3 मे 2020 रविवार देशातील सर्व राज्यांमध्ये बँक बंद, 7 मे 2020- रांची, शिमला, श्रीनगर भागांमध्ये बँका बंद तर 8 मे 2020 कोलकातामध्ये सर्व बँक बंद, 9 मे 2020 दुसरा शनिवार सर्व राज्यांमध्ये बँक बंद, 10 मे 2020 रविवार देशातील सर्व राज्यांमध्ये बँक बंद, 17 मे 2020 रविवार देशातील सर्व राज्यांमध्ये बँक बंद, 21 मे 2020-जम्मू, श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार, 22 मे 2020- जम्मू, श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार, 23 मे 2020- चौथा शनिवार- बँक बंद, 24 मे 2020- रविवार देशातील सर्व राज्यांमध्ये बँक बंद, 25 मे 2020- ईद- उल-फित्र निमित्तानं बँका बंद राहणार आहे. कोरोना व्हायरसमुळे बँकेत कर्मचाऱ्यांचा स्टाफ कमी आहे. मात्र ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून काही कर्मचारी काम करत आहेत. पेन्शन, योजना आणि इतर सुविधा ग्राहकांपर्यंत वेळेत पोहोचाव्यात यासाठी कामाच्या वेळेत बदल केला आहे. या महासंकटाच्या काळात बँका सुरू ठेवण्यात आल्या आहेत.
News - Delhi | Posted : 2020-05-01


Related Photos


                    
या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..


बोगस जात दाखला सादर करणारे ११७०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

2018-02-05 | News | Chandrapur