Today : 06:12:2019


माना जमात मंडळ चिमूर आमदार भांगडीया यांचेशी सकारात्मक चर्चा

फिरोज पठाण, चिमूर :-  माना जमात बांधवांना जात वैद्यता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे शासकीय सेवेत रुजू होता येत नाही, तसेच नौकरी पदोन्नती मिळत नाही तसेच माना जमातिला शिक्षण घेतांना जात वैद्यता प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहवे लागत आहे. या समस्येचे निराकरण करण्याच्या उद्देशाने माना आदिम जमात मंडळ तालुका चिमूरच्या वतीने नुकतेच चुमूर विधान सभा क्षेत्राचे लोक प्रिय आमदार किर्तिकुमार भांगडीया विविध समस्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
     निवेदन देतांना उपस्थित बबन गायकवाड, पुरुषोत्तम गायकवाड, केवळ वाघमारे, सुखदेव ढोने, प्रकाश वाकडे, नानाजी वडमल, शामराव धारणे आदि उपस्थित होते.
     मागिल काही वर्षापासून माना जमतीची जात वैद्यता प्रमाणपत्र अनुसूचित जमती प्रमाणपत्र तपासणी समिती, गडचिरोली येथे प्रलंबित आहे. माना अदीम जमात मंडळाच्या वतीने अनेक निवेदन सादर केले मात्र अद्यापही जात वैद्यता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले नाही, त्यामुळे सह आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, गडचिरोली यांना मानाजातीचे प्रमाणपत्राकरिता सादर केलेले प्रस्ताव त्वरित निकली काढण्याकारित चर्चा करण्यात आली चर्चे अंती लवकरच माना जमातीच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन आमदार किर्तिकुमार भांगडीया यांनी उपस्थितांना दिले.




News - Chandrapur | Posted : 2017-11-26


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































पंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur