Today : 10:04:2020


राजपूर पैंच जंगलात एका इसमाचा संशयास्पर झाडावर प्रेत (अहेरी तालुक्यालागत ची घटना)

विस्तारी, बोरी :- अहेरी लागतच असलेल्या रायपूर पैंच च्या जंगलात एका झाडावर इसमाचा मृतदेह आढळल्याने नागरिकांनपुढे प्रश्न चिन्ह उपस्थित झालेला आहे. सविस्तर म्हणजे पैंच येथील पाचू महेंद्र जाधव व अजय महादेव मोहुर्ले यांनी बकऱ्या चारण्या करीत जंगलात गेले असता बकऱ्या सोबत असलेल्या कुत्राने एक टक लावून झाडाकडे बघत होता त्याच क्षण पाचू व अजय यांनी कुत्राच्या दिशेने झाडाकडे गेले त्यावेळी त्यांना झाडावर कसलेला व गड्याला फास लागलेला मृत इसम बघितला त्या क्षणी पोचू व अजय त्यांनी घाबरून धाव घेतले व गावात सदर घटनेची माहिती दिली. त्यावेळी पोलिस पाटील विलास विकेसर व लिंगजी दुर्गे आणि काही ग्रामस्थी  घटना स्थळी पोहचून पोलिसांना कळविण्यात आला तसेच पोलिस घटना स्थळी पोहचून मृत इसम हा महेश गटय्या आत्राम याचे असल्याचे माहिती मिळाली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक मदने हे करत आहे 




News - Gadchiroli | Posted : 2017-11-28


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur