Today : 14:08:2020


अहेरी उप विभागीय कार्यालयावर बहुजन समाज पार्टी तर्फे विविध मागण्या घेऊन धरणे आंदोलन


दिपक सुनतकर, अहेरी :-  गडचिरोली जिल्ह्या हा अतिदुर्गम व आदिवासी मागासलेला जिल्हा असून या जिल्ह्यातील उद्योग नाही, रोजगार नाही, कारखाने सुध्दा उपलब्ध नाही. गोर गरीब जनतेला जीवन जगण्यासाठी ज्या प्रकारे सोयसवलतीचा लाभाची आवश्यकता असते त्या प्रकारच्या लाभ या जिल्ह्यातील नागरिकांना मिळत नाही. परंतु तेलंगाना व इतर राज्यातील शासकिय योजनांचा भरपूर प्रमाणात लाभ मिळतो. परंतु त्या प्रमाणे आपल्या महाराष्ट्रात पाहिजे तसा लाभ आपल्या गडचिरोली जिल्ह्यात मिळत नाही त्याचे कारण हे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री अंब्रीशराव आत्राम यांनी संदर्भात विचार करावे. 
     बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्ह्यातील प्रमुख समस्यासाठी ०२ मे २०१७ रोजी अप्पर जिल्हा अधिकारी, अहेरी मार्फत निवेदन देण्यात आले होते परंतु त्याचे कोणत्याही प्रकारचे उत्तर मिळालेला नाही तरीही दुसऱ्यांदा उप विभागीय अधिकारी, अहेरी मार्फत १७ ऑक्टोबर २०१७ रोजी ला स्मरण पत्र सादर करण्यात आले होते परंतु कोणत्याही प्रकारचे प्रतिसाद मिळले नाही म्हणून आज तिसऱ्यांदा अहेरी येथे अहेरी उपविभागीय कार्यालयावर धरणे करण्यात आले असे या निवेदनात म्हटले आहे. 
News - Gadchiroli | Posted : 2017-11-29


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्