Today : 03:07:2020


रिसोड येथे ईद-ऐ-मिलादुन्नबी उत्साहात साजरी

प्रतिनिधी, रिसोड :-  शहरात जश्ने  ईद ए मिलाद मिरवणूक उत्साहात साजरा करण्यात आली असून दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आज दि.२ डिसेंबर रोजी सकाळी १० वा शहरातील मुस्लिम बांधव चांदनी चौकात जमा झाले. यामध्ये पठान पुरा, मोमिनपूरा, अमरदास नगर, महात्मा फूले नगर, गुल बावडी मोहल्ला, गैबी पूरा, गौसपूरा, आजाद नगर, मुल्ला गल्ली, दिवानबाडा मोहल्ला आदि भागातील मुस्लिम बांधवानी आपल्या वाहनावर सजावट करून हातात झेंडे घेउन धार्मिक गित व घोषणा देत शहराच्या जूनी सराफा लाइन, गुलबावडी, कुंभार गल्ली, बेंदरवाडी, पंचवाट चौक, अष्टभुजा देवी चौक, जामा मस्जिद चौक आसन गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जुना कोर्ट रोड मार्गे पठानपुरा मस्जिद जवळील जनाजे नमाज मैदानात दुपारी ३ वा येउन थांबली.
     येथे मिरवणूकीची सांगता झाली.दरम्यान मिरवणूकीत शामिल मुस्लिम समाज बांधवासाठी समाजसेवी संगठन तथा प्रतिष्ठित नागरिकांनी नाश्ता, चहा, पाण्याची व्यवस्था केली होती अशा प्रकारे रिसोड मध्ये ईद-ऐ-मिलादुन्नबी उत्साहात जोरा शोरात साजरा करण्यात आला.




News - Editorial | Posted : 2017-12-02


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur