Today : 07:08:2020


केंद्रस्तरीय शालेय बाल क्रिडा तथा सांस्कृतिक सम्मेलनाचे बक्षिस वितरण सोहळा

प्रतिनिधी बोरी, विस्तार :- केंद्रस्तरीय शालेय बाल क्रिडा तथा सांस्कृतिक सम्मेलनाचे बक्षिस वितरण सोहळा आज बोरी येथे पार पाडण्यात आला तसेच बक्षिस वितरक सोहळाचे अध्यक्ष म्हणून श्री रामुलुजी कुळमेथे सरपंच ग्रा.पं.राजपुर पँच, सौ. सुनिताताई कुसनाके सदस्या जि.प.गडचिरोली यांच्या हस्ते प्रथम बक्षिस प्राथमिक मध्ये जिल्ह परिषद प्राथमिक शाळा राजपुर पॅच, प्रथम बक्षिस माध्यमिक मध्ये जिल्हा परिषद माध्यमिक केंद्र शाळा बोरी यांना देण्यात आले. 
     तसेच प्रमुख अतिथी म्हणून स्वप्निल गुडावार ग्रां.प. उपसरपंच बोरी, सुरेशजी गंगाधरीवार उपसरपंच ग्रां.प.राजपुर पॅच, वैशाली रामगुडेंवार ग्रां.प.सदस्या बोरी, महेशजी शेडमाके सदस्य ग्रा.प.बोरी, विनोदभाऊ ओल्लावार, श्री अविनाश जंपलवार आणि गावातील सर्व प्रतिष्टीत नागरी व उपस्तितीत मान्यवर बक्षिस वितरणात उपस्थित होते.   




News - Gadchiroli | Posted : 2017-12-06


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































सर्व शाखिय माळी समाजातर्फे क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर 
भद्रावती, अतुल कोल्हे :-
भद्रावतीतील सर्व शाखीय माळी समाजांच्या वतीने क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांची १..