Today : 06:12:2019


महापरिनिर्वाण दिनी गरजूला केले रक्तदान व डॉ. बाबासाहेबांना दिली श्रद्धांजली

दीपक सूनतकर, अहेरी :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बहुजनांचे उद्धारक प्रज्ञासूर्य महामानव बोधीसत्व डॉ.भिमराव रामजी आंबेडकर (डॉ बाबासाहेब) यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने महागाव (बु.) येते रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी उपस्थित संजय अलोने तंटामुक्ती अध्यक्ष महागाव, महागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, अल्का उईके यांच्या उपस्थित प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येते रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. 
     यावेळी रक्तदान करताना रोशन कुंभारे, अखिल रामटेके, मनोज ओंडरे, देवेंद्र डोंगरे आणि पृथ्वीराव जुनघरे यांनी रक्तदान केले व हेल्पिंग हॅन्ड्स चे सदस्य दीपक सुनतकर सुध्दा प्रामुख्याने तिथे उपस्थित होते.




News - Gadchiroli | Posted : 2017-12-07


Related Photos


                    
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी आज मतदान

2017-12-07 | Special News | Mumbai

विदर्भ टाइम्स न्यूज / नारायण राणे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मुंबईत मतदान होत असून, भाजप शिवसेना युतीचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार दिलीप माने यांच्यात सरळ लढत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार मत..

विज बिलात वाढ होण्याची शक्यता

2017-12-04 | Special News | Mumbai

ऊर्जानिर्मिती प्रकल्पांची रचना पर्यावरणपूरक करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या उपकरणांच्या खर्चाचा बोजा केंद्र सरकार ग्राहकांवर टाकण्याची शक्यता आहे. असे झाल्यास देशभरातील विजग्राहकांवर अतिरीक्त बोजा पडून त्यांच्या विजबिलात वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सर..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli






















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नवतळा येथे माळी समाज तर्फे सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती साजरी

2018-01-09 | News | Chandrapur