Today : 10:04:2020


एटापल्ली मनसे तालुका अध्यक्षसह भाजपचे मुख्य कार्यकर्त्यांनी केले आविसमध्ये प्रवेश

प्रतिनिधी, एटापल्ली :- एटापल्ली तालुका मुख्यालयापासून बारा कि.मी. अंतरावरील उडेरा येथे काल आविस कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आले होते. या बैठकीला अध्यक्ष म्हणून आविसचे विदर्भ नेतृत्व आणि अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम तर प्रमुख अतिथी म्हणून आविसचे युवा नेतृत्व आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार उपस्तित होते.
     यावेळी एटापल्ली शहरात आणि एटापल्ली तालुक्यात प्रामुख्याने युवक वर्गांमध्ये चांगले ओळख निर्माण करणारे एटापल्ली तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष मणीकंठ प्रमोद गादेवार, भाजपचे संपत पैडाकुला, दिलीप पुप्पूरेड्डीवार यांनी मनसे आणि भाजपला सोडचिट्टी देऊन आपापल्या समर्थकांसह आविस नेतृत्वावर विश्वास टाकत आविसमध्ये रितसर प्रवेश केले.
     या सर्व कार्यकर्त्यांची माजी आमदार दिपक आत्राम आणि जि. प.उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी शाल व श्रीफळ देऊन आविसमध्ये स्वागत केले. तसेच आविस कार्यकर्त्यांचा या बैठकीला आविसचे जेष्ठ नेते आणि माजी जि.प.सदस्य कारुजी रापंजी, जि.प.सदस्या श्रीमती सारिका प्रवीण आईलवार, आविस तालुका अध्यक्ष नंदुभाऊ मट्टामी, पं.स.उपसभापती नितेश नरोटे, प.स.सदस्या श्रीमती संगीता दुर्वा, माजी प.स.सदस्य मंगेश हलामी, बुर्गी ग्रा.प.उपसरपंच रामाभाऊ तलांडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रमेश वैरागडे, श्रीकांत चिप्पावार, गणेश दासरवार, प्रज्वल नागूलवार, शेख खय्युम पठाण , सिरोंचा आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, आविस सल्लागार रवी सल्लम, पेंटीपाका ग्रा.पं. उपसरपंच कुम्मरी सडवली सह उडेरा गावातील आविसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्तित होते.
News - Gadchiroli | Posted : 2017-12-12


Related Photos


                    
Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

उद्या अहेरी येथे जाहीर व्याख्यान : उडान फाउंडेशन आयोजीत

2018-01-09 | News | Gadchiroli