Today : 10:04:2020

त्या नरभक्षक वाघाने दिली वनविभागाच्या कॅमेऱ्याला हुलकावणी (विस कॅमेरे लावूनही नरभक्षक वाघाचा थांगपत्ता नाही

अमर बुध्दारपवार, सिंदेवाही :- सिंदेवाही वनविकास महामंडळाच्या कम्पारमेंट मध्ये रविवार सकाळच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महीलेचा छिन्न विछिन्न मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे वाघाच्या दहशतीने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. नरभक्षक वाघाचा शोध घेण्यासाठी जंगल परिसरात २०  कॅमेरे लावण्यात आले. मात्र अजून ही वाघाचे छायाचित्र न आल्याची माहिती वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्राधिकारी जग्गीडवार यांनी दिली.
     सिंदेवाही तालुक्यात पाळीव प्राण्यासह मानवावर वाघाचे हल्ले होत असल्याने गाव परिसरात हिस्त्र वन्यप्राण्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे .रविवारला कमल निकोडे नामक महिलेला वाघाने ठार केल्याची घटना उघडकीस आहे. त्यानंतर वनविभाग जागे होत नरभक्षक वाघाचा शोध घेण्यासाठी घटना परिसरातील जंगलात वाघाचे छायाचित्र टिपण्यास कॅमेरे लावून गाव परिसरात दवंडी पिटून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, त्याजंगल परिसरात लाल झेंड्या लावून धोक्यापासून सावधान रहावे व जंगल परिसरातील शेतशिवारात कामावर जाणाऱ्यांनी दुपारच्या तीन वाजेपासूनच परिसर सोडावा असा इशारा वनविकास महामंडळाने दिला आहे.
     नरभक्षक वाघाची शोधमोहीम राबविण्यासाठी सिंदेवाही वनपरिक्षेत्र विभागाने ११ तर वनविकास महामंडळाने ९ असे एकूण २० कॅमेरे लावण्यात आले आहे. मात्र आजतागायत त्या एकाही कॅमेऱ्यात वाघाचे छायाचित्र आले नसल्याची माहीती विदर्भ टाईम न्युज ला मिळाली आहे. पुन्हा शोधमोहीम राबविण्यासाठी एसडब्लूसीटी.एनजीओ च्या वतीने कॅमेरे लावून नरभक्षक वाघाचा शोध घेतला जाणार आहे.
     त्या नरभक्षक वाघाची दहशत कायम असून त्या वाघाचा शोध वनविभागाच्या हाती न लागल्यास त्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.

News - Chandrapur | Posted : 2017-12-12

Related Photos

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :

Select

A)     B)

C)     D)

2019-04-12 | Prank Videos |

मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli

अहेरीत मुलभूत क्षमता प्रशिक्षण संपन्न.. (१८० शिक्षकांनी घेतला लाभ)

2018-01-08 | News | Gadchiroli