Today : 23:09:2020


चिमुर क्रांती लोखंडी पूलाला धक्का लागू देणार नाही - आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे प्रतिपादन

प्रतिनिधी चिमूर, फिरोज पठाण :-  पर्यावरणाची जनजागृती व्हावी लहान बालकामध्ये पर्यावरणाची गोडी निर्माण व्हावी तथा पर्यावरण संरक्षण जन आंदोलन तयार व्हावे यासाठी पर्यावरण प्रेमी मेळावा आणि निबंध व चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ हुतात्मा स्मारक चिमुर येथे मोठ्या थाटात पार पडले. चिमूर क्रांती पूल ऐतिहासिक ठेवा त्या वास्तूला चौपदरीकरण करताना धक्का लागु देणार नाही. असे आमदार बंटीभाऊ भांगडीया म्हणाले. " पर्यावरण संवर्धन समिती चिमुर तालुक्यात पर्यावरण संरक्षणाचे जन आंदोलन तयार करणार यात दूमत नाही" असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे सदस्य प्रा.सूरेश चोपणे म्हणाले. याप्रसंगी पर्यावरण तज्ञ प्रा.योगेश दूधपचारे, अमोद गौरकार, प्रकाश कांबडे,  सुरेश बैनलवार यांनी पर्यावरणाचे महत्व विषद करुन सगड्याना मंत्रमुग्ध केले.
     निबंध स्पर्धेत ५-७ वर्ग गटामध्ये कू.संस्कृती अरविंद मगरे ह्या मुलीने प्रथम क्रमांक पटकाविला, कु.वैष्णवी दिपक बावणे हिणे द्वतीय क्रमांक पटकाविला, ८ ते १० वर्ग गटामध्ये कु.रविना हिवराज भरोसे हिणे प्रथम  क्रमांक पटकाविला, कू.समिक्षा मनोज मडावी हिणे द्वितीय क्रमांक पटकाविला. ११ व १२  वर्ग गटामध्ये कू.डिंपल शंकरराव थूटे प्रथम क्रमांक पटकाविला, कु.पूजा संजय वाघाडे ह्या मुलीने द्वितीय क्रमांक पटकाविला, चित्रकला स्पर्धेत ५ ते ७ वर्ग गटामध्ये कू.साक्षी इश्वर सावसाकडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला, कु.तनवी रवींद्र धोटे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला ८ ते १० वर्ग गटामध्ये कु. सुहानी अशोक शेंद्रे हिणे प्रथम क्रमांक पटकाविला,  कु.शितल प्रकाश बारसाकडे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला सर्व गुणवंत विद्याथ्याचे झाड, शिल्ड, प्रमाणपत्र  देऊन देऊन गौरव करण्यात आला.
     तसेच या कार्यक्रम प्रसंगी पर्यावरण प्रेमी पवन नागरे, अमीत देशमुख, रवींद्र उरकुडे उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरेश डांगे यानी केले.
प्रास्ताविक कवडु लोहकरे यानी केले तर आभार प्रदर्शन निखिल भालेराव यानी केले. तसेच कार्य्रक्रमाच्या यश्वीतेकरिता ऋषिकेश बाहुरे, अमीत मोहिनकर, प्रफुल शेडामे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले. तसेच पर्यावरण संवर्धन समीतीचे अध्यक्ष कवडू लोहकरे, राकेश राऊत, पंकज वर्मा, अमीत मेश्राम, प्रविण लोहकरे, प्रशांत छापेकर, पियुष जाधव, उमाकांत कामडी, महेश रासेकर, अमोल कूडसंगे, विनोद आष्टनकर, कैलास रामटेके, कार्तिक लोहकरे, पवन वनकर, कुणाल खवसे, सचिन खडके, प्रा.गजानन माडवे, बापू करंडे, सचीन करंडे, मोहन केडझडकर, संदिप किटे, रोशन रासेकर आदी पर्यावरण सदस्यांनी अथक परीश्रम घेतले.
News - Chandrapur | Posted : 2017-12-19


Related Photos


                    
जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Vodafone-Idea ची ऑफर; इतरांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला मिळणार कॅशबॅक

2020-04-10 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज : वृत्त संस्था 
मुंबई :
चीनमधून जगातील अनेक देशांमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन असल्यानं लोक घरातच अडकून पडले आहेत. घरात टाइमपासचं साधन स्मार्टफोन ठरत आहे. त्यावरून इंटरनेटचा वापरही वाढला आहे. दरम्यान, फोनचे रिचार्..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..


ज्ञान विकासा बरोबर शारीरिक विकास व्हावा : श्रीधर दुग्गीरालापाटी

2018-02-04 | News | Gadchiroli