Today : 10:04:2020


वेलगुर येथे धान खरेदी केंद्र सुरू करा - शेतकऱ्यांची मागणी

वेलगुर, वार्ताहार :- गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना नेहमी मोठा प्रमाणात खर्च करून धान वाहन करून खरेदी केंद्रावर पोहचवावे लागते. गडचिरोली जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा असून येथे कोणत्याही प्रकाराचे उद्योगधंदे नसल्याने गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक जास्त प्रमाणात शेतीवर अवलंबून असतात.
     आज वेलगुर येथील शेतकरी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांना भेट देऊन या बद्दल सविस्तर माहिती दिली व वेलगुर गावातील शेतकऱ्यांचे उपप्रादेशिक, आदिवासी विकास महामंडळ, अहेरी यांना गडचिरोली जिल्ह्याचे जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार मार्फत निवेदन देण्यात आले. 
     निवेदन द्वारे मागणी केली आहे की, वेलगुर येथील धान्य खरेदी केंद्र मागील २ वर्षांपासून बोरी येथे सुरू आहे. वेलगुर येथील केंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावापासून बोरी हे खरेदी केंद्र २० ते २२ कि.मी. अंतरावर असून या गावातील शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करून बोरी येथील केंद्रावर विक्री करावे लागते. या भागात सध्यस्थितीत दोन गोदाम रिकाम्या अवस्थेत असून त्या गोदामा मध्ये आदिवासी विविधकारी संस्था, वेलगुर येथील धान खरेदी केंद्र वेलगुर येथेच सुरू करा अशी मागणी आज वेलगुर क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.
News - Gadchiroli | Posted : 2017-11-20


Related Photos


                    
गूगला मोठा दणका १३६ कोटी रुपयांचा दंड

2018-02-09 | Special News | Editorial

विदर्भ टाईम्स न्युज (वृत्त संस्था)
जगातले सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल यांच्यावर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने १३६ कोटी रुपयांचा दंड ठोठाललाय. त्यामुळे गूगला मोठा धक्का बसलाय.
गूगल विरोधात तक्रार : या प्रकरणी गूगल इंडिया प्रा. लि. आणि गूगल आयर्लंड लिमिटेड यांच्या विरोधात मॅट्रिमॉनी डॉट कॉम आ..

जिओला मिळणार टक्कर : वोडाफोनचा नवीन प्लान आला बाजारात

2018-02-27 | Special News | Mumbai

विदर्भ टाईम्स न्युज / मुंबई 
मुंबई वृत्त संस्था :
टेलिकॉम क्षेत्रात आपली जागा आजपर्यंत बनवुन ठेवली असलेल्या जिओ कंपनीला आता टक्कर देण्यासाठी सर्व मोबाइल कंपन्यांनी वेगवेगळी प्लान बाजारात आणले आहेत. यात वोडाफोनने देखील आपल्या ग्राहकांसाठी दोन नवे प्लान बाजारात आणले आहे. वोडाफोनच्या या प्ल..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroliपंचायत क्षेत्र विस्तार कायदा प्रशिक्षण कार्यक्रम

2018-01-09 | News | Chandrapur

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
जिवत