Today : 23:09:2020


डॉ अभिनव देशमुख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मानवंदना

विदर्भ टाईम्स न्युज / गडचिरोली 
गडचिरोली प्रतिनिधी :-
आज ३ जानेवारी २०१८ रोजी स्त्री शिक्षणासाठी ज्यांनी पुढाकार घेवून आपले उभे आयुष्य जगाच्या कल्याणासाठी समर्पित केले. अशा थोर समाजसुधारक क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्य मा.पोलीस अधिक्षक कार्यालय, गडचिरोली येथे सकाळी ११  वाजता मोठ्या उत्साहात पार पडली. याप्रसंगी मा.पोलीस अधिक्षक, गडचिरोली डॉ अभिनव देशमुख सो यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण केला.यावेळी प्रभारी पोलीस उपधिक्षक (मुख्यालय) प्रदिप चौगावकर तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.




News - Gadchiroli | Posted : 2018-01-03


Related Photos


                    
सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

या महिन्यात १२ दिवस बँका असणार बंद

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज 
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार या महिन्याभरात १२ दिवस बँक बंद राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान एटीएममध्येही खडखडा तर अनेकांची कामं रखडण्याची शक्यता आहे. बँकेतील महत्त्वाची कामं करायची असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. जाणून ..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)



कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..