Today : 10:04:2020


आरमोरी येथे २४ नोव्हेंबर ला बि.आर.एस.पी. कडून शेतकरी व शेतमजुर महामोर्चा

विदर्भ टाइम्स न्यूज / बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे शेतकरी, शेतमजुर व बेरोजगारांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन आरमोरी येथील तहसील कार्यालयावर धडक मोर्चा करणार आहे. मोर्चेचे नेतुत्व विदर्भ महासचिव राजु झोड़े व बि.आर.व्ही.एम. संयोजक संजय मगर करणार असून सोबतच जिवनी पटांगण, नविन बस स्टेंड आरमोरी येथे महापरिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
     तसेच महापरिशदेला मुख्य मार्गदर्शक म्हणून बि.आर.एस.पी. चे संस्थापक डॉ सुरेश माने विदर्भ संयोजक दशरथ मडावी उपस्थित राहणार आहेत. 
तसेच मोर्चेचे प्रमुख मागण्या शेतकरी शेतमजुरांना ५००० रु मासिक पेन्शन देण्यात यावे, स्वामिनाथ आयोजकाच्या शिफारसी लागू कराव्यात, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या यादी जाहीर करावे, शेतमालाला योग्य तो हमीभाव द्यावा, राज्यात रिक्त पदे भारती करावी, बेकारी निर्मुलन कार्यक्रमाची अमलबजावणी करावी अशा विविध मागण्या वर बि.आर.एस.पी. आंदोलन करणार आहे.




News - Gadchiroli | Posted : 2017-11-22


Related Photos


                    
जिओचे दोन नवे प्लॅन लाँच

2017-12-05 | Special News | Editorial

रिलायन्स जिओने आता पुन्हा एकदा आपल्या प्रिपेड ग्राहकांसाठी काही नवीन प्लॅन आणले आहेत. हे कोणते आणि काय आहेत हे प्लॅन याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
१) 509 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज २ जि.बी. हायस्पीड डेटा मिळणार, फ्रि अनलिमिटेड लोकल-एस.टी.डी. कॉल, मेसेज आणि फ्रि रोमिंग मिळणार आहे. या प्..

सोन्याच्या दरात झाली वाढ, मात्र चांदी घसरली

2018-02-27 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज / दिल्ली
नवी दिल्ली वृत्त संस्था :
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आले त्याचबरोबर स्थानिक दागिने उत्पादकांनी खरेदी केल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली. मात्र, चांदीला उद्योगक्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे शनिवारी चांदीच्या दरात 1075 रुपयांची घट झाली..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)


2019-04-12 | Prank Videos |


मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडुन जिल्हावासीयांना स्वातंत्र दिनाच्या

2019-04-12 | News Videos |

विदर्भ टाईम्स न्यूज़ च्या उद्घाटन सोहळ्या निमित्य हार्दीक शुभेच्छा शुभेच

2017-11-18 | News | Gadchiroli





















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































नेरी येथे सिमेंट क्रांकिट रस्त्याचे भूमीपूजन संपन्न

2018-01-09 | News | Chandrapur