Today : 23:09:2020


चांदली बूज येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

विदर्भ टाईम्स न्युज / चंद्रपूर
सावली, योगेश रामटेके :- 
सावली तालुक्यातील चांदली बूज येथे गावातील सर्व बचत गटाच्या महिलांनी सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली त्यावेळी पंचायत समिती सदस्य विजय कोरेवार यांनी महिलांनी चांगल्या कार्यासाठी सावित्रीबाई फुलेंसारखे पुढे यावे व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही ठसा उमठवावा असे आवाहन यावेळी केले.
     ग्रामीण जीवनोन्नती कार्यक्रमांतर्गत चांदली बूज येथे गट निर्माण करून गटांचा संघ बनविण्यात आलेला आहे. या माध्यमातून बचतीसोबतच दशसूत्री कार्यक्रम राबविण्यात येते. सावित्रीबाई फुले यांची जयंती गटांनी गावात साजरी केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पं. स. उपसभापती मंगला चिमड्यालवार यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्यावर प्रकाश टाकून दारूबंदीसाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटक पं. स. सदस्य विजय कोरेवार, विस्तार अधिकारी अशोक बुरांडे, पो. पा. चिंतामण बालमवार, गेडाम मॅडम, अंजु बोरेवार, राखी म्यानावार उपस्थित होते.
News - Chandrapur | Posted : 2018-01-05


Related Photos


                    
पेट्रोल १०० चा आकडा गाठणार !

2018-01-16 | Special News | World

विदर्भ टाईम्स न्युज  
येत्या काळात आंतराराष्ट्रीय बाजारात देखील कच्या तेलाचे दर १५० डॉलर प्रती बॅरलच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल १०० रुपये प्रती लिटर, तर डिझेल ८० रुपये प्रती लिटर पर्यंत जाण्याची चिंता अर्थतज्ञ यांनी व्यक्त करत आहे. तसेच २०१९ मध्ये येऊ घातलेल्या निवडणुक..

झूमला टक्कर देण्यासाठी येणार जिओचे व्हिडीओ अ‍ॅप जिओमीट

2020-05-01 | Special News | Delhi

विदर्भ टाईम्स न्युज
लॉकडाऊनच्या काळात व्हिडीओ कॉन्फ्रेसिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यात झूम अ‍ॅप सर्वाधिक लोकप्रिय ठरले आहे. आता या अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी लवकरच रिलायन्स जिओमीट व्हिडीओ अ‍ॅप लाँच करणार आहे. जिओचे ही नवीन प्लॅटफॉर्म गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स आण..

Quiz Question

Enter Mobile Number :


Select

A)     B)

C)     D)कोविड-१९ पासुन दुर रहा; आरोग्य सुरक्षित ठेवा

2020-05-01 | News Videos |

चोरा येथे अपूर्व विज्ञान व आनंद मेळावा

2017-12-18 | News | Chandrapur

अतुल कोल्हे, भद्रावती :-  स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चोरा येथे दिनांक १८ डिसेम्बर २०१७ रोजी सोमवारला अपूर्ण वि..गडचिरोलीत येथे वाहन चालक संघटनेची विविध विषयावर चर्चा सभा (वाटेकर यांचा से

2018-02-05 | News | Gadchiroli